Home Breaking News मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडले

मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडले

66
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नवव्या दिवशी उपोषण सोडले आहे.दरम्यान त्यांनी उपोषण सोडताना देखील महायुती सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण नाही मिळाले तर.येणा-या  विधानसभामध्ये पाडापाडी झाली तर माझ्या नावाने बोंबलायचं नाही.असं त्यांनी यावेळी म्हणाले आहे. दरम्यान त्यांनी आताच थोड्यावेळी म्हणजे साडे चार वाजण्याच्या सुमारास उपोषण सोडले आहे.ते आता उपचारासाठी संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारा करीता दाखल होणार आहेत.

Previous articleपुण्यातील कात्रज.बालाजीनगर.अगम मंदिर.कोंढवा बुद्रुक भागात उद्या पाणीपुरवठा रहाणार बंद
Next articleपुण्यात आज मुसळधार पाऊस.ससून रुग्णालया समोर गुडघ्यापर्यंत पाणी अनेक गाड्या पडल्या बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here