Home Breaking News महाराष्ट्रात गाजलेल्या बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

महाराष्ट्रात गाजलेल्या बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

52
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या बदलापूर येथील एका प्राथमिक शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सफाई कामगार अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.हे देखील एन्काऊंटरचे प्ररकण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते . तसेच विरोधी पक्षाच्या वतीने देखील या एन्काऊंटरवर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत.तसेच या एन्काऊंटर प्रकरणी आता अक्षय शिंदे याच्या वडिलांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.यातील पुरावे नष्ट करण्यासाठी भीती व्यक्त करुन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.त्यानंतर आज यावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.तसेच या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयला ठार मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Previous articleआमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आजच्या सुनावणीकडे लागलं सर्वांचे लक्ष
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पुणे दौरा, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे करणार भूमिपूजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here