Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

61
0

पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील तीन दिवसांपासून परतीचा पाऊस कोसळत आहे.तसेच आज देखील पुण्याला हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर होणा-या सभेच्या ठिकाणी मैदानावर देखील पाणीच पाणी झाले.आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोचे लोकार्पण सोहळा होणार होता.तसेच स्वारगेट ते कात्रज या नवीन मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार होते.आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.परंते या बाबत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही.  परंतू पुण्यातील पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी
Next articleपूजा खेडकरला पून्हा ४ ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here