Home Breaking News पूजा खेडकरला पून्हा ४ ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

पूजा खेडकरला पून्हा ४ ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

67
0

पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार निलंबित प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला पून्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान पूजा खेडकरच्या अटकेला दिनांक ४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.आता तिला आणखी एक आठवडा अटक करण्यात येणार नाही.दरम्यान यापूर्वी न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेतून दिलेला दिलासा आज संपत आहे . त्यामुळे पूजा खेडकर हिने पून्हा एकदा तिने आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.आता पून्हा एकदा तिला ७ दिवस म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबरपर्यंत अटक करण्यात येणार नाही.दरम्यान पूजा खेडकर हिने  न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द
Next articleसोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना शिक्षा; संपूर्ण न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले – खासदार संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here