पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व अन्य धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानकपणे खालावली असून त्यांना उपचारासाठी तातडीने विमानाने मुंबईला आणण्यात आले आहे. त्यांना पुण्यावरून विशेष विमानाने भुजबळ यांना तातडीने मुंबईकत आणण्यात आणलं आहे.त्यानंतर त्यांना आता बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.