Home Breaking News उल्हासनगरयेथील स्मशानभूमीत तणावाची परिस्थिती,७ दिवसांनंतर अक्षय शिंदेवर दफन

उल्हासनगरयेथील स्मशानभूमीत तणावाची परिस्थिती,७ दिवसांनंतर अक्षय शिंदेवर दफन

61
0

पुणे दिनांक २९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उल्हासनगरमयेथील स्मशानभूमी परिसरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यात प्रचंड प्रमाणावर स्थानिकांचा मोठा विरोध होता. मात्र  प्रशासन याच ठिकाणी दफन करण्यावर ठाम होते. दरम्यान या ठिकाणी दफन करण्यासाठी खड्डा खोदला होता. मात्र स्थानिक रहिवासी यांनी तो खड्डा बुजवला  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक जमा झाले.यामुळे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान विरोध करणाऱ्या  स्थानिक नागरिकांची धरपकड सुरू आहे.

दरम्यान यावेळी स्थानिक नागरिकांचा विरोध झुगारून उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानाभूमित  अक्षय शिंदे यांच्यावर दफन करण्यात आले आहे.यावेळी  पोलिस प्रशासन व अक्षय शिंदे यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते.

Previous articleसिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्ग आज होणार सुरू
Next articleशिवसेना उध्वव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here