Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

100
0

पुणे दिनांक २९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती येत असून. महाराष्ट्राचे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करा.अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.मुंब‌ई येथील वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्या मार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.दरम्यान सदरच्या याचिका मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.दरम्यान या याचिकेवर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या याचिकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleआनंद दिघेंना मारलं गेलं -संजय शिरसाट,’शिरसाटांनी पुरावे द्यावे,मी कोर्टात जाईन’- केदार दिघे
Next articleपिंपरी चिंचवड येथे भावाला मारहाण केल्याच्या रागातून युवकाची हत्या तीनजण गजाआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here