Home Breaking News पुण्यात आयटी अभियंता महिलेला ३कोटी ५६ लाख रुपयांचा सायबर भामट्यांकडून गंडा

पुण्यात आयटी अभियंता महिलेला ३कोटी ५६ लाख रुपयांचा सायबर भामट्यांकडून गंडा

96
0

पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.मगरपट्टा सिटीमध्ये एका आयटी अभियंता असलेल्या तसेच उच्चशिक्षित असून देखील एका सायबर भामट्यांने मोठा असा गंडा घातला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायबर चोरट्यांने या आयटी अभियंता महिलेला फोन करुन कुरिअर कंपनी.मुंब‌ई पोलिस व सीबीआयमधून बोलत आहे.असे खोटे सांगितले.तसेच तुमच्या नावाने शांघायला पाठवल्या जाणा-या पार्सल मध्ये ड्रग्स आहे.याबाबत तुम्हाला अटक केली जाईल. असं सांगितलं व तुमचे बॅकेचा तपशील द्या.असं सांगितले व अशी भिती दाखवली . तसेच संबंधित आयटी अभियंता महिलेच्या खात्याममधून तब्बल एकूण ३ कोटी ५६ लाख रुपये सायबर भामट्यांने काढून गंडा घातला आहे.त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार, दिवसां दिवस अत्याचारांच्या घटनेत वाढ
Next articleमुंबईतील अटलसेतूवरुन एका व्यक्तीने समुद्रात घेतली चक्क उडी शोध मोहीम सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here