Home Breaking News पुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार, दिवसां दिवस अत्याचारांच्या घटनेत वाढ

पुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार, दिवसां दिवस अत्याचारांच्या घटनेत वाढ

53
0

पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.दरम्यान हडपसर भागात पुनर्वसन केलेल्या शासकीय वसाहतीमध्ये रहाणा-या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन एका ४२ वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केला आहे.तर दुसऱ्या घटनेत लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय आरोपीने एका १६ वर्षीय मुलीला लाॅजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे.दरम्यान या प्रकरणी यातील आरोपी व त्यांच्या साथीदारा विरुद्ध हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मागील दिवसांपासून पुण्यात अल्पवयीन अत्याचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर दिवसां दिवस वाढ झालेली आहे.त्यामुळे पुण्यातील वातावरण खराब होत चालले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींन मध्ये एक प्रकारे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्ष

Previous articleशिवसेना उध्वव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार
Next articleपुण्यात आयटी अभियंता महिलेला ३कोटी ५६ लाख रुपयांचा सायबर भामट्यांकडून गंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here