Home Breaking News शिवसेना उध्वव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार

शिवसेना उध्वव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार

43
0

पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवरात्र नंतर दरवर्षी प्रमाणे शिवसेनाचा उध्दव ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे.तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता आहे.कारण यावर्षी उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सर्वात आधी मुंबई महापालिका कडे शिवाजी पार्कची मेळाव्यासाठी मागणी केली होती.तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीने शिवाजी पार्क मैदानाची  मागणी केली नाही.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या वर्षी दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन शिवसेना मध्ये होणारा वाद टळल्याचे आता जवळपास सिध्द झाले आहे.

Previous articleउल्हासनगरयेथील स्मशानभूमीत तणावाची परिस्थिती,७ दिवसांनंतर अक्षय शिंदेवर दफन
Next articleपुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार, दिवसां दिवस अत्याचारांच्या घटनेत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here