Home Breaking News सिंधुदुर्गात अंगरक्षक आणि उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यात तुफान राडा, शिवसैनिकांनी अंगरक्षकला...

सिंधुदुर्गात अंगरक्षक आणि उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यात तुफान राडा, शिवसैनिकांनी अंगरक्षकला चोपले अंगरक्षक गजाआड

57
0

पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे मोठ्या प्रमाणा वर राडा झाला आहे.अशी अपडेट आहे.दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंत वाडीत अंगरक्षक व शिवसेना उध्वव ठाकरे गटात राडा झाला आहे.दरम्यान एका कोट्यवधींच्या बांधकाम निवेदासाठी एक ठेकेदार त्याच्या अंगरक्षकासह  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता. तेव्हा या बांधकाम व्यावसायिकांच्या अंगरक्षक  बांधकाम विभागात येणाऱ्या सर्व लोकांची याला अधिकार नसताना लोकांची कागदपत्रे तपासणी करून एक प्रकारे ठेकेदार याला बेकायदेशीर मदत करत होता . दरम्यान या घटनेची माहिती उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनाचे शिवसैनिक यांना मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात या  जिल्ह्या परिषद आवारात ठेकेदारचा अंगरक्षक व शिवसैनिक यांच्यात तुफान राडा झाला आहे.यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी या अंगरक्षक याला  बेदम मारहाण केली आहे.दरम्यान बेकायदेशीरपणे ठेकेदार याला मदत करणा-या अंगरक्षक याला सावंत वाडीत पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.दरम्यान आता महाराष्ट्रात पोलिस अंगरक्षक घेऊन त्यांचा माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम खुलेआम पुणे चालू आहे.अशा अंगरक्षक यांना धडा देण्याचे काम उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिक यांनी केले आहे.

Previous articleमुंबईतील अटलसेतूवरुन एका व्यक्तीने समुद्रात घेतली चक्क उडी शोध मोहीम सुरू
Next articleदाखवायचे दात वेगळे… ‘ लाडकी बहिण तुम्हाला माफ करणार नाही ‘ नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here