Home Breaking News पुण्यात एका युवकाची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक

पुण्यात एका युवकाची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक

48
0

पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथे शेयर मार्केटमधून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची तब्बल १ कोटी ९४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणात आली आहे.दरम्यान सदर फसवणूक प्रकरणी संबंधित युवकाने सायबर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.दरम्यान या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार सायबर ठगाने संबंधित युवकाला फोन करून आपण एसबी‌आय सिक्युरिटीज स्टाॅक कंपनीचा आपण एंजट आहे .असं सांगितलं व या युवकाला एक लिंक पाठवत ते अॅप डाउनलोड करायला सांगितले.व आयपीओ आणि शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करायला लावली .व त्याद्वारे संबंधित युवकाला तब्बल १ कोटी ९४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.या फसवणूक प्रकरणी पुढील तपास सायबर शाखेचे पोलिस करीत आहेत.

Previous articleपुण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू
Next article‘ गोमूत्र प्यायल्यानंतरच गरबा खेळण्यासाठी पंडालमध्ये प्रवेश द्यावा ‘- चिंटू वर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here