Home Breaking News अहमदनगर मध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू

अहमदनगर मध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू

42
0

पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती अहमदनगर जिल्ह्यातून एक अपडेट येत असून अहमदनगरमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना ओढ्या नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.त्याच बरोबर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

Previous articleठाण्यात वेंकटरमणा चिप्स बनविणां-या कंपनीला भीषण आग 🔥.दहा सिलेंडरचा स्फोट
Next articleबदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष व सचिव यांच्या कर्जत येथून ठाणे क्राइम ब्रांचने आवळल्या मुसक्या सव्वा महिन्यांपासून होते फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here