Home Breaking News पुण्यातील बावधन बुद्रुक येथे एक हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळून तीन जणांचा मृत्यू

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे एक हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळून तीन जणांचा मृत्यू

105
0

पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील बावधन बुद्रुक येथे धुक्यामुळे 🗻 डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या हेलिकॉप्टरला 🔥 आग लागल्यानंतर या हेलिकॉप्टर मध्ये असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती मिळत आहे. दरम्यान या हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

Previous articleआज महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पदयात्रा, महायुतीचे सरकार बरखास्त करा -नाना पटोले
Next articleदौंड मध्ये दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here