पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राज्यामध्ये ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे.दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या कालावधीत यात मुंबई.नाशिक. गडचिरोली.अमरावती.वाशिम.जालना.बुलढाणा.तसेच अंबरनाथ.भंडारा.व हिंगोली.अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे.दरम्यान या एकूण ८ महाविद्यालयात आता एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस करीता आता प्रवेश मिळणार आहे.आता राज्यात एकूण शासकीय महाविद्यालयांची संख्या ही ३५ झालेली आहे.