Home Breaking News राज्यात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात

राज्यात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात

93
0

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिनांक ३ ऑक्टोबर गुरुवार आज पासून शारदीय नवरात्रौत्सवला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात होत आहे.दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रसह देशभरात नवरात्र उत्साहात साजरा केला जातो.तसेच सर्वत्र देवीची पूजा.आरती .गरबाचे आयोजन केले जाते.तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात व सार्वजनिक ठिकाणी देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.तसेच मोठ्या श्रद्धेने घरोघरी देखील घटस्थापना केली जाते.तसेच अनेक सार्वजनिक मंडळे दुर्गा देवीच्या आगमनसाठी सज्ज झाली आहेत.दरम्यान नवरात्रीमध्ये देवीची ९ रुपांची ९ दिवस मनोभावे पूजा केली जाते.आज पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्रीची पूजा केली जाते.

Previous articleबदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष व सचिव यांच्या कर्जत येथून ठाणे क्राइम ब्रांचने आवळल्या मुसक्या सव्वा महिन्यांपासून होते फरार
Next articleआज गुरुवारी सलग दुसऱ्यांदा मंत्रीमंडळाची बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here