पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांना राज्यातील लाडक्या बहिणीची पाच वर्षांनंतर आठवण झाली आहे.की राज्यात आपल्या लाडक्या बहिणी आहेत.हे विशेष दरम्यान महायुतीचे सरकारने लाडक्या बहिणींना दरमाह १ हजार ५०० रुपये सुरू केल्यानंतर महायुती लाख शह देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज शक्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार हे सत्तेवर आल्यानंतर या योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महिलांना प्रति महिना ३०० हजार रुपये देण्याची घोषणा काॅग्रेस पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. असे काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची घोषणा केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देखील यांचा उल्लेख होण्याची शक्यता आहे.