Home Breaking News भारतीय क्रिकेटपटूंच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ

भारतीय क्रिकेटपटूंच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ

53
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून आता एक खळबळजनक अपडेट हाती येत असून.पुण्यात माजी क्रिकेटपटू सलील अकोल्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे.पुण्यातील प्रभात रोड येथे असलेल्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे.माला (वय ७७ रा.प्रभात रोड पुणे) असे त्यांचे नाव आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माला यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे चिन्ह आहे.त्यामुळे नेमकी हत्या की आत्महत्या याचा डेक्कन पोलिस शोध घेत आहेत.  दरम्यान माला यांना प्रथम उपचारासाठी पूना हाॅस्पीटलमध्ये नेण्यात आले होते.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

Previous articleमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेले निर्णय
Next articleहर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश ७ ऑक्टोबर रोजी तारीख निश्चित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here