पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवारी एकविरा देवी मंदिर जतन. तसेच संवर्धन व परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी शिंदे म्हणाले,’ आई एकवीरा गडावरील विविध सुविधांसाठी आराखडा तयार करण्यात आला असून या साठी ३९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच आई एकवीरा देवीची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले असून मी स्वतःला भाग्यवान समजतो.दरम्यान आता प्रर्यत एकविरा देवीच्या गडावर किती आले.तसेच देवीचे दर्शन घेतले आणि गेले,’