पुणे दिनांक ६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून लोकसभा मध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं, प्रचंड पैसे ओतले, हेराफेरी केली तरीही ४ लाख मतं आपल्या उमेदवाराला मिळाली,असे उध्दव ठाकरे म्हणाले होते.यावर उध्दव ठाकरे यांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले की.अरे बापाशी भिडा ना, लहान मुलांशी काय भिडताय.मी कामातून उत्तर देतो. म्हणून ते बिथरले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.बहिण लाडकी भरली धडकी.अशी परीस्थिती झाली आहे.असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.