Home Breaking News जम्मू -काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचा आज निकाल

जम्मू -काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचा आज निकाल

35
0

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू -काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.तसेच या दोन्ही विधानसभेत प्रत्येकी एकूण ९० जागा आहेत. दरम्यान या करीता नुकतेच मतदान झाले होते. दरम्यान या प्रकरणी शनिवारी एक्झिट पोल समोर आले.आता या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीचे आज मंगळवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.दरम्यान या दोन्ही ठिकाणच्या निकालसाठी मतमोजणी ही सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तसेच जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये हरियाणा राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्या मुळे आज निकाल काय लागणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.आज दुपार पर्यंत दोन्ही राज्यांचे चित्र स्पष्ट होईल.

Previous articleअकोल्यात दोन गटात तुफान राडा, जमावाने दगडफेक करून कार पेटवल्यानंतर वाढला तणाव
Next articleमुंबईत सकाळीच रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here