Home Breaking News पुण्यात मतीमंद युवकाने दरवाजा आतून बंद करून गॅस सिलेंडर केला सुरू

पुण्यात मतीमंद युवकाने दरवाजा आतून बंद करून गॅस सिलेंडर केला सुरू

48
0

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील महर्षीनगर भागातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.एका मंतीमंद युवकाने घराचा दरवाजा आतून बंद करून गॅस सिलेंडर सुरू केला.यामुळे या भागातील नागरिकांमध्ये एकच भितीचे वातावरण निर्माण झाले.मात्र या भागातील नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला व गॅसची पेटलेली शेगडी बंद केली.व मनोरुग्ण युवकाला सुखरूप पुणे बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Previous articleमहाराष्ट्रात ११ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता
Next articleआजपासून डॉक्टरांचे देशव्यापी उपोषण;५० डॉक्टरांचे राजीनामे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here