Home Breaking News आजपासून डॉक्टरांचे देशव्यापी उपोषण;५० डॉक्टरांचे राजीनामे

आजपासून डॉक्टरांचे देशव्यापी उपोषण;५० डॉक्टरांचे राजीनामे

255
0

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मेडिकल कॉलेज च्या वर्तुळातून एक मोठी अपडेट हाती आली असून.फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणी साठी आज दिनांक ९ ऑक्टोबर पासून बुधवार देशव्यापी उपोषण सुरु करणार आहे. तसेच न्यायासाठी कोलकाता येथील आरजी कर या रुग्णालयातील एकूण ५० वरिष्ठ डॉक्टरांनी आपला राजीनामा दिला आहे.आधी पासून सुरू असलेल्या पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टर्स फ्रंटला (FAIMA) ने आपला पाठिंबा दर्शविला आहे.तसेच उपोषणाचे हत्यार उपसले आहे.तसेच आजच्या उपोषणात सहभागी होण्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleपुण्यात मतीमंद युवकाने दरवाजा आतून बंद करून गॅस सिलेंडर केला सुरू
Next articleलाडक्या बहिणींना कार्यक्रमांसाठी घेऊन जाणारी एसटी बस रायगड येथील ५० फुट दरीत कोसळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here