Home Breaking News उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

495
0

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे.मुंबई मधील ब्रीचकॅडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान एक दानशूर उद्योजक आज आपल्या मधून हरपला आहे

Previous article‘लाडकी बहीण योजनेची रक्कम ३हजार रुपये करणार’ मुख्यमंत्री
Next articleभाजपचे आमदार मुटकुळेंची प्रकृती खालावली एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here