पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार तीन राज्यांमध्ये १२ तासात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.त्यामुळे लोकां मध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सदर भूकंपा बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.नॅशनल सेंटर फॉर सिस्माॅलाॅजी नुसार.अरुणाचल प्रदेश मधील बिचोममध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.तर दुसरा भूकंप हा जम्मू -काश्मीर राज्यातील डोडामध्ये ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.तर तीसरा भूकंप हा आसाम राज्यातील उदलगुरीम मध्ये जमीन हादरुन ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.या भूकंपाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर होती.त्यामुळे या तीन राज्यातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते.अशी माहिती मिळत आहे.