Home Breaking News बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी,लाॅरेन्स बिश्नोई गॅंगने स्विकारली

बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी,लाॅरेन्स बिश्नोई गॅंगने स्विकारली

69
0

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बांद्रा येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.तीन आरोपींनी सिद्दिकी यांच्यावर धडाधड गोळ्या घातल्या. यातील दोन जणांना पोलिसांनी 👮 अटक केली आहे.तर अन्य आरोपी हे फरार झाले आहेत.त्यांच्या शोधा करीता मुंबई गुन्हे शाखेचे एकूण ५ पथक हे परराज्यात तपासासाठी रवाना झाली आहेत.दरम्यान या हत्या प्रकरणी  लाॅरेन्स बिश्नोई गॅंगचा हात असल्याचा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.आता या प्रकरणी लाॅरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि तसेच सोशल मीडियावर त्यांनी तशी पोस्ट केली आहे.

Previous article१२ तासात एकूण ३ राज्यांत भूकंपाचे धक्के, भूकंपामुळे लोकांमध्ये एकच खळबळ
Next articleसिद्दिकीच्या हत्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ सरकार अलर्ट मोडवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here