पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेटच्या वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.महिला टीम २० वर्ल्ड कप स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव झाला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जाण्याची भारताची शक्यता कमी आहे.दरम्यान न्यूझीलंड संघाने पुढील दोन सामन्यांत पराभव झाला तरच भारताला सेमीफायनल मध्ये संधी मिळू शकते. दरम्यान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना भारताला १४२ धावाच करता आल्या आहेत. भारताचा ९ धावांनी पराभव झाला आहे.