पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती आलेल्या अपडेट नुसार.पुण्यातील बोपदेव घाटात एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती.दरम्यान या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 अलाहाबाद येथे जाऊन आज सोमवारी यातील दुसऱ्या आरोपीच्या प्रयागराज येथून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.यापूर्वी पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून.यातील तिसरा आरोपी हा मात्र अद्याप फरार आहे.