Home Breaking News उद्या राज्यपाल नियुक्त सात महायुती आमदारांचा शपथविधी सोहळा?

उद्या राज्यपाल नियुक्त सात महायुती आमदारांचा शपथविधी सोहळा?

79
0

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा शपथविधी उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या साठी भारतीय जनता पक्षाचे चित्रा वाघ. विक्रांत पाटील.आणि बाबूसिंग राठोड अशी नावे आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचे मनिषा कायंदे.व हेमंत पाटील.असे नावे आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे पंकज भुजबळ व इद्रीस नाईकवाडी.यांच्या नावांची   आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे तीन तर शिवसेनाचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन असे एकूण सात जण हे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता उद्या देखील राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता कमीच आहे.

Previous articleबोपदेव घाट अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून आवळल्या मुसक्या तिसरा आरोपी फरारच
Next articleभाजप निष्क्रिय विद्यामान आमदारांचे तिकीट कापून दाखवणार कात्रजचा घाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here