Home Breaking News महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक आज लागण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक आज लागण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

51
0

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मोठी अपडेट हाती येत असून. महाराष्ट्रातील २०२४ विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे.त्याबाबत आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.सदरच्या पत्रकार परिषदेत तशी निवडणूक आयोगाच्या वतीने घोषणा होण्याची शक्यता आहे.असे म्हटले जात आहे.दरम्यान आज सोमवारीच सकाळी थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची कॅबिनेटची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर होत आहे. तसेच ही या महायुतीची आजची शेवटची कॅबिनेट आहे.त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत काय शेवटच्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेतले जातात यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच आज सोमवारी मंत्रालयात अनेक महाराष्ट्रातील नागरिक हे आपल्या कामासाठी आले आहेत.

Previous articleफलटण येथे शरद पवार यांच्या गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश
Next articleसिद्दिकी हत्याप्रकरणी प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here