Home Breaking News लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली पुण्यात १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी

लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली पुण्यात १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी

48
0

पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक इंटरनॅशनल गुन्हेगारी विश्ववा मधून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. पुण्यातील एका मोठ्या सराफ व्यापा-याकडे मोठा डाॅन लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली चक्क १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. दरम्यान पुण्यातील सराफ व्यापा-याला ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.दरम्यान सदर खंडणी प्रकरणी सराफ व्यापा-यांने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार दाखल केली आहे.संबंधित तक्रार दाखल होताच आता पुणे सायबर पोलिसांनी 👮 तातडीने या प्रकरणांच्या तपासाला सुरुवात केली आहे.दरम्यान मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याची जबाबदारी घेतल्यानंतर लाॅरेन्स बिश्नोई गॅंग महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत आहे.

Previous articleमनोज जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरुंची भेट
Next articleपुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील पीडितेला ५ लाखांची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here