पुणे दिनांक २३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती अंडरवर्ल्ड गुन्हेगारी क्षेत्रातून अपडेट आली असून.सन २००१ मध्ये ज्या शेट्टी हत्याकांडातील आरोपी अंडरवर्ल्ड गॅंगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.राजनला यावर्षीच्या सुरूवातीलाच या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला एक लाख रुपयांच्या जातमुचालक्यावर आज जामीन मंजूर केला आहे.