Home Breaking News आज पहाटे अर्टिगा कारची डंपरला पाठीमागून जोरात धडक कारचा चक्काचूर तीनजणांचा घटनास्थळीच...

आज पहाटे अर्टिगा कारची डंपरला पाठीमागून जोरात धडक कारचा चक्काचूर तीनजणांचा घटनास्थळीच मृत्यू

71
0

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच नवी मुंबईतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावर दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.दरम्यान सदर अपघातात भरघाव वेगाने जाणाऱ्या अर्टिगा कारने पाठीमागून डंपरला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.यात कार मधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. सदरची अर्टिगा कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.दरम्यान अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

Previous articleअजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकीचा पक्ष प्रवेश.७ जणांची उमेदवारी जाहीर
Next articleमुंबईत बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर लाॅरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर १० लाखांचे बक्षीस NIA कडून मोस्ट वाॅन्टेड घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here