Home Breaking News पिंपरीत आढळले बाॅम्बसदृश्य वस्तूंचे अवशेष एकच खळबळ

पिंपरीत आढळले बाॅम्बसदृश्य वस्तूंचे अवशेष एकच खळबळ

576
0

पिंपरी -चिंचवड दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पिंपरी-चिंचवड शहरात‌ बाॅम्बसदृश्य काही वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बाॅम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.व बाॅम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेतली आहे.व त्याची तपासणी बाॅम्ब शोधक पथक करत आहेत. दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आकुर्डी प्रेम्लोक परिसरा जवळ असलेल्या नाल्यांच्या परिसरात एका पाइपलाइन दुरुस्तीचे कामा करिता खोदकाम सुरू होते.त्यावेळी ३ बाॅम्बसदृश्य वस्तू सापडल्या त्या नंतर पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी यांनी यांची माहिती पिंपरी -चिंचवड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी 👮 तातडीने बाॅम्ब शोधक पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन त्या बाॅम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.याबाबत पुढील तपास पिंपरी -चिंचवड बाॅम्ब शोधक पोलिस करीत आहेत.

Previous articleगौतमी पाटील बरोबर नाचणा-या आमदाराचे विधानसभेचे तिकीटच कापलं
Next articleपुण्यात नवले पुलावर ट्रक व क्रेनची धडक एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर रित्या जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here