Home Breaking News ‘शिवसेना संपत चालल्याने बंडाचा निर्णय ‘-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘शिवसेना संपत चालल्याने बंडाचा निर्णय ‘-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

56
0

पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उध्दव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी काॅग्रेसपक्षा सोबत आघाडी केली.पण शिवसेना संपत चालल्याने मी आणि माझ्या साथिदार आमदारांनी बंडाचा निर्णय घेतला.असे एक खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला देखील भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार हवे होते.असंख्य आमदारांचा मतदार संघातील कामे होत नसल्याने शिवसेनेचे आमदार हे प्रचंड प्रमाणावर त्रस्त होते.दरम्यान आम्हाला मिळालेला सत्तेचा वापर आम्ही सर्व सामान्य जनते साठी केला आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . तसेच आनंद देखील आहे.असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Previous articleसुपा टोलनाक्यावर २३ कोटींचे दागिने जप्त आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Next articleकार्यकर्त्यानी लाडक्या दादांसाठी आणली चक्क सोन्याची मिठाई 🍩?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here