Home Breaking News पुणे मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात इतर १२ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात इतर १२ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

62
0

पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक हाती अपडेट आली असून आज दिवाळी सणाच्या कालावधीतच व भाऊबीजेच्या दिवशी राज्यातील हवामान आज मिश्र स्वरूपाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्र.उत्तर महाराष्ट्र व कोकण तसेच एकूण १२ जिल्ह्यात ढसाळ वातावरण सह किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तर मुंबई.पुणे.तसेच उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता आहे. कोकणात रत्नागिरी.सिंधुदूर्ग . पुणे.सातारा.सांगली  कोल्हापूर.सोलापूर.आहिल्यानगर.बीड.धाराशीव. लातूर.नांदेड.या भागात किरकोळ पावसाचा अंदाज आहे.मात्र इतर जिल्ह्यांमध्ये स्वच्छ वातावरण असेल.

Previous articleभारतीय जनता पार्टीचे अमित घोडा मागील २४ तासांपासून गायब
Next articleमुख्यमंत्री योगी राजीनामा द्या, अन्यथा तुमची अवस्था बाबा सिद्दीकी सारखी होईल धमकीचा मेसेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here