पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलिसांना मेसेज करुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी येत्या दहा दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.अन्यथा त्यांची अवस्था देखील बाबा सिद्दिकी यांच्या सारखी होईल. असे मेसेजमध्ये म्हटले आहे.दरम्यान सदरच्या धमकी नंतर 👮 पोलिस प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे.