Home Breaking News ‘मी बेईमानी करणार नाही ‘ मनोज जरांगे पाटील

‘मी बेईमानी करणार नाही ‘ मनोज जरांगे पाटील

61
0

पुणे दिनांक ५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आम्ही राजकारणसाठी आलो नाही. मराठ्यांना आरक्षण देऊन मोठे करायचे आहे.असे मराठा समाजांचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.तसेच राजकारण आमचा खानदानी धंदा नाही.मी मराठा समाजाचे योगदान वाया जाऊन देणार नाही. राजकारणाचा नाद नाही.असता तर पाच , पन्नासजण ऊभे केले असते.मी बेईमानी करणार नाही.तसेच ज्या उमेदवारांनी मला बाॅन्ड दिला आहे.ते सोशल मीडिया वर मनोज जरांगे पाटील पाठिंबा दिल्याचा अफवा पसरवत आहेत.असेही ते म्हणाले आहेत.

 

 

Previous articleराज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली
Next articleगुजरात मध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा पूल कोसळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here