Home Breaking News गुजरात मध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा पूल कोसळला

गुजरात मध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा पूल कोसळला

46
0

पुणे दिनांक ५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट गुजरात येथून येत आहे.गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा पूल कोसळून तीन मंजूर या पूलाच्या काॅक्रींट  च्या ब्लाॅकखाली दाबले गेले आहेत.दरम्यान बचाव पथकाकडून एका मजूराला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या घटना संध्याकाळी आणंद येथील माही नदीवर घडली आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुलाचे बांधकाम सुरू असताना अचानकपणे हा पूल कोसळला आहे.दरम्यान या कोसळलेल्या पूलाच्या काॅक्रींट ब्लाॅकखाली मजूर अडकले आहेत.दरम्यान घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Previous article‘मी बेईमानी करणार नाही ‘ मनोज जरांगे पाटील
Next articleनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साता-यात सापडले कोट्यवधींचे घबाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here