Home Breaking News डी.के.शिवकुमारांचा महायुतीवर कायदेशीर कारवाईचा इशारा

डी.के.शिवकुमारांचा महायुतीवर कायदेशीर कारवाईचा इशारा

114
0

पुणे दिनांक ८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रात जनतेची फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पार्टी व शिंदे यांच्या शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल.असा थेट इशाराच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी  के.शिवकुमारांनी दिला आहे.आम्ही जनतेला दिलेले वचन पाळले आहे.महायुतीच्या नेत्यांसाठी मी विशेष विमानाची व्यवस्था करीन , त्यांनी कर्नाटकात येऊन येथील जनतेशी संपर्क साधावा, आणि आम्ही योजना सुरू केल्या का नाही,हे सत्य जाणून घ्यावे,असे देखील डी.के.शिवकुमार यांनी म्हटले आहे.

Previous articleलक्ष्मण हाकेंच्या कारवर दगडफेक, ओबीसी आंदोलक आक्रमक
Next articleIND vs SA पहिला टी-२० सामना आज डर्बन मध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here