पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे.बटेंगे तो कटेंगे या प्रचारा वरुन ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.असा घणाघात जेष्ठ नेते शरद पवारांनी महायुतीवर केला आहे.दरम्यान निवडणूका येतात आणि जातात पण धर्मात आणि जाती जातींमध्ये कुणी तेढ निर्माण करु नये.मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना यांचे भान नाही.असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.दरम्यान ज्या भागात भाजपाची सत्ता आहे.तिथला शेतकरी अडचणीत आहे.अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.