पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेटच्या वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी 🎳 पुढे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला फक्त १२५ धावांचे आव्हान देता आले आहे.भारतांकडून सर्वाधिक ३९ धावा हार्दिक पांड्याने केल्या आहेत.तर अक्षर पटेलने २७ धावांची खेळी केली आहे.आणि टिळक वर्माने २० धावाची खेळी केली आहे.तर अभिषेक शर्मा व सुर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ४ धावा केल्या आहेत.आफ्रिकेकडून मार्को जॅन्सन.जेराल्ड कोएत्झी.एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या आहेत. आता आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू झाली आहे.