पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती खळबळजनक अपडेट हाती आली असून.नागपूरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 👮 तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सदर रोकड प्रकरणी पोलिसा नी एकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.पोलिसांना माहिती मिळाली होती की.नागपूरात एकजण मोठी रक्कम घेऊन येणार आहे.त्याच अधारे पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे.सदरच्या रक्कम बाबत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी रक्कम ताब्यात घेऊन सदरची रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात दिली आहे.दरम्यान सदरची रक्कम कोणाची आहे? यांचा तपास आता नागपूर पोलिस करीत आहेत.