Home Breaking News उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार तोच पोलिसांची तडीपारची कारवाई

उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार तोच पोलिसांची तडीपारची कारवाई

47
0

पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच नाशिक येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकाने पक्षाला सोडचिठ्ठी देत उध्दव ठाकरे यांच्या गटात पक्ष प्रवेश करणार असलेल्या माजी नगरसेवक विक्रम नांगरे यांना पोलिसांनी 👮 हद्दपारीची नोटीस बजावली आहे.या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे व वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यासह  एकूण ३४८ गुन्हेगारांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटात पक्षप्रवेशा करीता राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती.तसेच पवन पवार देखील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत.त्यांना देखील वंचितने पक्षातून बाहेर काढले आहे.

Previous articleइंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज शेवटचा टी-२० सामना
Next articleपुण्यातील हडपसर तीन मजली इमारतीला भिषण आग 🔥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here