Home Breaking News स्वतःवर गोळी झाडून पोलिसांनी केली आत्महत्या

स्वतःवर गोळी झाडून पोलिसांनी केली आत्महत्या

68
0

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या खळबळजनक अपडेट नुसार गोंदिया येथे कामातील सहकारी सतत त्रास देत असल्यामुळे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव राकेश पांडुरंग भांडारकर असे आहे.राकेश भांडारकर हे  २ ते ३ वर्षांपासून बिरसी विमानतळावर कार्यरत होता . मात्र ड्युटीवर असताना सहकारी त्याला सतत इकडे – तिकडे पाठवून त्रास देत होते.व वारंवार त्रास देत होते. त्यामुळे राकेश याने आपल्या बहिणीला मोबाईलवर मेसेज करुन तीन जणांची नावे सांगितली होती. आणि नंतर त्यांने आत्महत्या केली आहे.

Previous articleआला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार
Next articleपुण्यात कसब्यात जोरदार राडा, धंगेकर व व्यवाहारे आमनेसामने.कार्यकर्त्यांन मध्ये टेंशन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here