Home Breaking News मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

32
0

पुणे दिनांक २० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण महाराष्ट्रात एकूण २८८ विधान सभेच्या निवडणूका पार पडत असून आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.सर्वत्र मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच पुण्यात देखील सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पुण्यात ६०० पोलिस अधिकारी ६ हजार ८०० पोलिस कर्मचारी.तसेच गृहरक्षक दलाचे १ हजार ७५० जवान तैनात करण्यात आले आहेत.तर पुण्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर एस‌आरपीएफ . तसेच सीआरपीएफ दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.आता पर्यंत एकूण ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात आज २८८ विधानसभेच्या जागेवर आज मतदान सुरू
Next articleपरळीत EVM मशिनची तोडफोड,शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here