Home अंतर राष्ट्रीय डाॅन लाॅरेन्स बिश्नोई याच्या भावाने अटक टाळण्यासाठी आश्रायासाठी अमेरिका सरकारला केला अर्ज

    डाॅन लाॅरेन्स बिश्नोई याच्या भावाने अटक टाळण्यासाठी आश्रायासाठी अमेरिका सरकारला केला अर्ज

    40
    0

    पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन खळबळजनक अपडेट आली असून, कुख्यात गॅंगस्टर लाॅरेन्स बिश्नोईच्या भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिका येथे अटक करण्यात आली असून.दरम्यान त्याला अटक करण्यात आली असून.त्याने दोन आठवड्यां पूर्वी गॅंगस्टर अनमोल बिश्नोई विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होतं.त्यानंतर त्याला अमेरिका मध्ये अटक करण्यात आली आहे.

    दरम्यान अनमोल बिश्नोई याला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता  अमेरिकेन सरकार अनमोल बिश्नोई याला भारताच्या स्वाधीन करणार आहे.मात्र गॅंगस्टर अनमोल बिश्नोई याने अमेरिका मध्ये आश्रयासाठी अर्ज केला आहे. अनमोल बिश्नोई सध्या अमेरिकेतील आयोवा येथील कारागृहात असून त्यांने प्रत्यार्पण टाळण्यासाठी हा अर्ज केला आहे.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान त्याच्या या अर्जाने प्रत्यार्पणात अडथळा येऊ शकतो.तसेच प्रत्यार्पण प्रक्रिया विलंबित करणे असा हा अर्ज करण्यामागे गॅंगस्टर अनमोल बिश्नोईचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.

    Previous articleपालघर तारापूर एम‌आयडीसी येथील रिस्पोंसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग 🔥
    Next articleमहाविकास आघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात हाॅटेल मध्ये बोलावली बैठक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here