Home अंतर राष्ट्रीय भारतीय उद्योगपती गौतम आदानींविरोधात अटक वॉरंट जारी

    भारतीय उद्योगपती गौतम आदानींविरोधात अटक वॉरंट जारी

    53
    0

    पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उद्योग क्षेत्रातून खळबळ जनक अपडेट आली असून.अमेरीका मधील न्यूयॉर्क च्या फेडरल न्यायालयाने उद्योगपती गौतम अदानींसह  एकूण ७ जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप केला आहे.याच बरोबर उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.दरम्यान भारतात सैर‌ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळविण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिका-यांना 250 दशलक्ष लाच देण्याचे आश्र्वासन दिले होते.दरम्यान लाचेचे पैसे गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकेन,परदेशी गुंतवणूकदार आणि बॅकांशी खोटे बोलले.असा आरोप आहे.

    Previous articleमहाराष्ट्र विधानसभा २८८ एक्झिट पोल पोलखोलनामावर
    Next articleपालघर तारापूर एम‌आयडीसी येथील रिस्पोंसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग 🔥

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here