पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.दरम्यान एबीपी माझाच्या सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.दरम्यान यूट्यूबवर आतापर्यंत २ लाख ३२ हजार लोकांनी आपला कल नोंदवला.त्यापैकी ६३ टक्के लोकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे सांगितले आहे.तर ३२ टक्के लोकांनी महायुती सरकार सत्तेवर येणार असे सांगितले आहे.