Home Breaking News पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा मित्राकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न

पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा मित्राकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न

24
0

पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील मांजरी भागातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील मांजरी येथील एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या मित्राची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक स्नेहसंमेलनांच्या आयोजनावरुन दोघा मित्रांमध्ये वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने वर्गात बसलेल्या मित्राच्या गळ्यावर धारदार काचेच्या तुकड्याने वार केले.यात तो गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अल्पवयीन आरोपी मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे.

Previous articleIND vs AVS – भारतीय क्रिकेट संघ १५० धावांवर ऑल‌आऊट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here